HRCT Thorax & its reports interpretation for COVID 19
HRCT Thorax व त्यांचे Reports ह्या विषयी थोडक्यात
1 सरसकट सगळ्यां COVID रुग्णांना HRCT scan करावा लागत नाही
2 COVID positive patients ने न सांगतां स्वतःहून करू नये
3 कमी न होणारा ताप , छातीमध्ये दडपण , श्वास घेण्यास त्रास , कमी होणारे oxygen प्रमाण असल्यास CT scan लवकर करावा
4 RT PCR negative असेल तरी ही जर वरील लक्षणे असतील तर Scan लगेच करावा व treatment चालु करावी
5 साधारण पणे 10–12 पर्यंत score असेल तर Mild , 12–18 पर्यंत score असेल तर moderate आणि 18–20 च्या वर score असेल तर Severe आजार समजावे. हे मी पाहीलेल्या cases च्या निरीक्षणातुन सांगत आहे.
6 लक्षणे जर जाणवत नसेल व oxygen level स्थिर तसेच 90 पेक्षा जास्त असेल तर काळजी नसावी
7 आजार बरा झाला तरी CT score कमी होण्यास वेळ लागतो
8 नुसता CT score असुन उपयोग नाही. लक्षणे , CT Scan किती दिवसांनी करत आहे या वर आजारांचे स्वरूप ठरते
9 जर लक्षणे नसतील अथवा oxygen level पण स्थिर असेल अशा वेळी साधारण पणे 4–5 days नंतर scan repeat करायला हरकत नाही
10 Repeat scan मध्ये score वाढला नसेल व patient stable असेल तर ते recovery चे लक्षण असु शकते
11 Score वाढला पण patient व oxygen स्थिर असेल तरी ही काळजी नसावी
12 लक्षणे आहेत व score वाढत असल्यास हे चिंते चे कारण असु शकते
13 जास्त score 18–20 पेक्षा आणि इतर काही आजार ( heart disease / uncontrolled Diabetes / वजन ) असतील तर Ventilator लागण्याचे chances जास्त
14 लवकर treatment व oxygen supply हे फार महत्त्वाचे
15 जेवढी जास्त score तेवढा recovery साठी वेळ जास्त
16 Cytokine Storms मध्ये CT score लगेच च 0 पासुन 18–20 पर्यंत 1–2 दिवसांत च वाढू शकतो
17 Home care मधील अनेक stable patients हे CT scan न करता ही बरे होत आहेत
18 बऱ्याच वेळा ICU / NIV वरील patients ना CT scan करणे अवघड असते. अशा वेळी oxygen level , X Ray , Lab tests च्या मदतीने treatment plan ठरवील जातो
आपल्याला काही प्रश्न असल्यास जरुर विचारा
माहीती उपयुक्त असेल तर नक्की share / forward करा
#coviddiaries
#HRCT
#score
#severe disease